Palak Tiwari : आईपेक्षा लेक भारी! पलक तिवारीच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष!
पलक तिवारी सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत तिची आई श्वेता तिवारीपेक्षाही पुढे आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा पलकचा ग्लॅमरस लूक लोकांचे लक्ष वेधून घेत असतो.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी तिच्या लूकमुळे, अभिनेत्रीने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
अशा परिस्थितीत तिचे नवे लूक अनेकदा चर्चेत येतात.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
पलकची वेस्टर्न स्टाईल असो किंवा भारतीय लूक, तिच्या प्रत्येक लूकने चाहते प्रभावित झाले आहेत. (फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
आता पुन्हा पलकच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. येथे अभिनेत्रीने शरारा सूट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
आता पुन्हा पलकच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यात तिचा कॅज्युअल लूक दिसून येत आहे. .(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
या अभिनेत्रीने न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला असून तिला वेव्ही लूक देऊन आपले केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)
पलकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सध्या तिला एकामागून एक प्रोजेक्टसाठी साइन केले जात आहे. बऱ्याच दिवसांपासून तो 'रोजी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)