PHOTO: अनारकली सूटमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा मनमोहक अवतार!

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही बोल्ड अन् ब्युटीफुल आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री स्वतः तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा पलकच्या स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ताज्या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे. यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा दुपट्टा कॅरी केला आहे. (photo:/palaktiwarii/ig)

पलकने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस खुले ठेवले आहेत. इथे तिने कमीत कमी मेकअप केला आहे. या लूकमध्येही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:/palaktiwarii/ig)
लकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बर्याच दिवसांपासून 'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:/palaktiwarii/ig)
या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये तिची इनिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात पलकसोबत विवेक ओबेरॉयही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:/palaktiwarii/ig)
याशिवाय पलकचा हार्डी संधूसोबतचा एक म्युझिक व्हिडिओही काही काळापूर्वी रिलीज झाला आहे, जो सुपरहिट ठरला होता.(photo:/palaktiwarii/ig)