Ushna Shah Wedding : पाकिस्तानी अभिनेत्रीचं भारताबद्दल प्रेम, भारतीय वधूच्या लूकमुळे होतेय ट्रोल

Ushna Shah Wedding : पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

Continues below advertisement

Ushna Shah

Continues below advertisement
1/10
पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा नुकतीच हमजा अमीनसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2/10
नवविवाहित जोडप्याचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/10
पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
4/10
लाल रंगाचा लेहेंगा, बांगड्या, झुमके, दागिने असा काहीसा उस्नाचा नववधू लूक होता.
5/10
अभिनेत्रीच्या फोटोवर "भारतीय संस्कृतीला पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न करु नको", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
Continues below advertisement
6/10
ट्रोल केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहाने ट्रोलर्सची शाळी घेतली आहे.
7/10
अभिनेत्री नववधूच्या लुकमधील फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "माझ्या लूकची अडचण असणाऱ्यांना माझं सांगणं आहे की, मी परिधान केलेले कपडे तुम्ही विकत घेतलेले नाहीत".
8/10
पाकिस्तानी अभिनेत्रीला एकीकडे ट्रोल केलं जात असताना काही मंडळींनी मात्र तिचं समर्थन केलं आहे.
9/10
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने लिहिलं आहे,"प्रत्येक गोष्टीचा आपण सकारात्मक विचार का करु शकत नाही".
10/10
उस्ना शहाचा लग्नसोहळा आणि नववधू लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Sponsored Links by Taboola