Padma Awards 2021 : राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण, पाहा फोटो
राष्ट्रपती भवनात देशाच्या राष्ट्रपतींनी 141 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी सात सेलिब्रिटींना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला क्रीडा जगताकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आहे. गेल्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यावेळी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
एअर मार्शल डॉ. पद्मा बंदोपाध्याय यांना वैद्यक क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 8 नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या सोहळ्याला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
कंगना रणौत हिला कला क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये पद्मश्री पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले.
गायक अदनान सामीला आज देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.