OTT Panchayat 4 Cast: सचिवजींपासून ते प्रधानजींपर्यंत, 'पंचायत 4'साठी दिग्गज स्टार्सनी किती घेतली फी?

OTT Panchayat 4 Cast: पंचायत 4 चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते सीरिजबाबत फारच उत्साहित आहेत. अशातच चाहत्यांना पंचायत 4च्या स्टारकास्टनं किती फी घेतली? हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

OTT Panchayat 4 Cast

1/8
'पंचायत 4'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते ट्रेलर पाहिल्यानंतर सीरिजबाबत खूपच उत्साही आहेत. अशातच चाहत्यांना हे जाणून घ्यायचंय की, पंचायतच्या स्टारकास्टला किती मानधन दिलं गेलंय...?
2/8
'पंचायत 4'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते ट्रेलर पाहिल्यानंतर सीरिजबाबत खूपच उत्साही आहेत. अशातच चाहत्यांना हे जाणून घ्यायचंय की, पंचायतच्या स्टारकास्टला किती मानधन दिलं गेलंय...?
3/8
'पंचायत 4'च्या ट्रेलरसोबतच सीरिजच्या स्ट्रीमिंग डेटही जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या सीरिजमधील स्टारकास्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
4/8
मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत 4'मध्ये मंजू देवीची भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली आहे. त्यासाठी त्यांनी प्रति एपिसोड 50 हजार रुपये घेतले आहेत.
5/8
चंदन रॉयनं प्रति एपिसोड 20 हजार रुपये चार्ज केले आहेत. त्यानं एकूण 1.6 लाख रुपये घेतले आहेत.
6/8
मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत 4'साठी रघुवीर यादव यांनी प्रति एपिसोड 40 हजार रुपये घेतले आहेत. अभिनेत्याला एकूण 3.2 लाख रुपये मिळाले आहेत.
7/8
पंचायतच्या आगामी सीझनसाठी जीतेंद्र कुमार यांनी रिपोर्टनुसार, 70 ते 75 हजार प्रति एपिसोड घेतले आहेत. त्यांनी एकूण 5.6 लाख रुपये फी घेतली आहे.
8/8
उप-प्रधानांची भूमिका साकारणाऱ्या फैसल मलिकनं प्रति एपिसोडसाठी 20 हजार रुपये घेतले आहेत.
Sponsored Links by Taboola