OTT Release This Week: जूनचा दुसरा आठवडा 'हाऊसफुल्ल'; OTTवर 7 धमाकेदार फिल्म्स-सीरिजचा धुरळा, काय पाहाल?

OTT New Releases: या आठवड्यात, नवे चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर धमाल करण्यासाठी येत आहेत. यादी पहा आणि तुम्हाला कोणता शो किंवा चित्रपट पहायचा आहे ते निवडा?

Continues below advertisement

OTT New Releases

Continues below advertisement
1/8
आम्ही तुमच्यासाठी अशा शोची संपूर्ण यादी घेऊन आलो आहोत, जे या आठवड्यात तुमचं भरपूर मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.
2/8
'अलाप्पुझा जिमखाना' 13 जून रोजी सोनी लिव्हवर येत आहे. ही बॉक्सिंग स्पर्धेवर आधारित एक मोटिवेशनल स्पोर्ट्स कॉमेडी फिल्म आहे.
3/8
'इन ट्रान्झिट' हा चित्रपट 13 जून रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. यात ट्रान्सजेंडर लोकांच्या खऱ्या आयुष्याची आणि संघर्षाची कहाणी दाखवली जाईल.
4/8
'राणा नायडू सीझन 2' 13 जून रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे. यावेळी राणाला त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याच्या सर्वात धोकादायक शत्रूशी लढावं लागेल.
5/8
'शुभम' नावाचा एक सस्पेन्स चित्रपट 14 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. यात एका गावातील भयानक सत्य दाखवलं जाईल.
Continues below advertisement
6/8
'द ट्रेटर्स' 12 जूनपासून प्राईम व्हिडीओवर सुरू होणार आहे. हा शो करण जोहर होस्ट करणार आहे आणि यामध्ये 20 जण सहभागी होतील, जे चाल चालून एकमेकांना हरवतील.
7/8
जर तुम्हाला हलक्याफुलक्या रोमँटिक कथा आवडत असतील तर 9 जूनपासून सोनी लिव्हवर स्ट्रीम होणारी 'उफ्फ ये लव्ह है मुश्किल' ही सीरिज नक्की पाहा.
8/8
यात शब्बीर अहलुवालिया आणि आशी सिंह एका लव ट्रायंगल दिसणार आहेत.
Sponsored Links by Taboola