ऑस्कर सोहळ्यातलील प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन करण्याचा मान मिळाला बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'ला!

(photo:priyankachopra/ig)

1/6
जगभरात ऑक्सर (Oscar) पुरस्कार हा सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानलो जातो. लवकरच हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. (photo:priyankachopra/ig)
2/6
या वर्षीच्या ऑस्कर वितरण सोहळ्यातलील प्री इव्हेंटचे (Pre Oscar Event) सूत्रसंचालन करण्याचा मान बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) मिळाला आहे. (photo:priyankachopra/ig)
3/6
प्रियंका चोप्रा लवकरच प्री ऑस्कर इव्हेंटमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. प्री ऑस्कर इव्हेंट 23 मार्च 2022 रोजी पार पडणार आहे.
4/6
प्रियांका चोप्रानं हॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे प्रियंकाचे चाहते तिला आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (photo:priyankachopra/ig)
5/6
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा होणार आहे. तर 28 मार्चला भारतात या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. (photo:priyankachopra/ig)
6/6
अमेरिकेतल्या 'अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स या संस्थेद्वारे दर वर्षी हे पुरस्कार दिले जातात. (photo:priyankachopra/ig)
Sponsored Links by Taboola