Operation Valentine:मानुषी छिल्लर च्या "ऑपरेशन व्हॅलेंटाइनचा " ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर

मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Photo credit: manushi_chhillar)

मानुषी छिल्लर चा पहिला तेलगू चित्रपट "ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा " ट्रेलर लॉन्च झाला असून प्रेक्षकांनी बरीच पसंदी देखील दाखवली (Photo credit: manushi_chhillar)

1/9
मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा ट्रेलर लाँच आज हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. (Photo credit: manushi_chhillar)
2/9
मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Photo credit: manushi_chhillar)
3/9
ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या ट्रेलरने उच्च-ऑक्टेन ड्रामाची झलक दाखवून दिली आहे. भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे.(Photo credit: manushi_chhillar)
4/9
हा चित्रपट अनोखी गोष्ट दाखवणार तर आहे सोबतीला एक अनोखी प्रेमकहाणी आहे. उच्च-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्सपासून ते असुरक्षिततेच्या हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत, मानुषी तिच्या पात्रातील गुंतागुंत सहजतेने दाखवून देते प्रत्येक फ्रेमसह प्रेक्षकांना मोहित करते. (Photo credit: manushi_chhillar)
5/9
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नंतर मानुषी म्हणते " ट्रेलर बघून खूप आनंद झाला प्रेक्षकांचं प्रेम आणि सगळ्यांचा पाठिंबा हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. (Photo credit: manushi_chhillar)
6/9
चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून मिळणारा पाठिंबा हा खूप काही देणून जाणारा आहे या चित्रपटासाठी मी स्वतः ह खूप उत्सुक आहे. तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी खूप आतुर आहे (Photo credit: manushi_chhillar)
7/9
ऑपरेशन व्हॅलेंटाइन मधून तिची एक अभिनेत्री म्हणून असलेली तिची अष्टपैलुत्व दाखवत नाही तिच्या अभिनयाची अनोखी बाजू दाखवून देतात. (Photo credit: manushi_chhillar)
8/9
ट्रेलर लाँचचा शेवट टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडला. मानुषी, कलाकार आणि क्रू आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची खास पोच पावती आहे.(Photo credit: manushi_chhillar)
9/9
शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Photo credit: manushi_chhillar)
Sponsored Links by Taboola