PHOTO: साडीतही दिसते सिझलिंग हॉट, पाहा रश्मी देसाईचा ग्लॅमरस लूक!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिच्या अभिनयासोबतच या अभिनेत्रीने लूक, स्टाइल आणि क्युटनेसचीही बरीच जादू निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

आज कोणत्याही शोचा भाग असो किंवा नसो, पण ती नक्कीच प्रसिद्धीच्या झोतात राहते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
विशेषतः तिचा स्टायलिश लूक लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतो.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रश्मी तिच्या चाहत्यांशीही जोडते. तिचा नवीन अवतार चाहत्यांसह जवळजवळ दररोज शेअर करते.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
आता पुन्हा रश्मीचे लेटेस्ट फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
यासोबत तिने बॅकलेस स्लीव्हलेस सिक्वेन्स असलेला ब्लाऊज कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने आपले केस येथे मोकळे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
या सिंपल लूकमध्येही रश्मी एकदम सिझलिंग दिसत आहे. आपला अवतार दाखवत तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक पोज दिली आहेत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही काळापासून ती अनेक शोमध्ये पाहुणी म्हणून पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)