PHOTO: नुसरत जहाँचा एथनिक अवतार; साडीतही दिसतेय हॉट!

नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)

1/10
बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग राहते.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
2/10
काही काळापासून ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
3/10
नुसरतचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
4/10
अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतो.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
5/10
नुसरत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंतच्या झलक इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असते. (फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा नुसरतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. (फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
7/10
येथे अभिनेत्री एथनिक लूकमध्ये बोल्डनेसची भर घालताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
8/10
ताज्या फोटोंमध्ये नुसरत लाइट शेडची पारदर्शक साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने स्ट्रिप ब्लाऊज कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
9/10
लूक पूर्ण करण्यासाठी नुसरतने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे करून मोकळे ठेवले आहेत. (फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
10/10
यासोबतच अभिनेत्रीने मोठे झुमके घातले आहेत. पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:nusratchirps/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola