PHOTO : नुसरत जहाँ यांचा बनारसी साज; जणू काही सौंदर्याची खाण

Actress Nusrat Jahan

1/10
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2/10
सध्या त्यांच्या या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहेत.
3/10
इंडियन असो वा वेस्टर्न, नुसरत जहाँ यांच्या अदांची बात काही औरच...
4/10
नुसरत जहाँ यांनी साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5/10
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नुसरत जहाँ यांनी लाल बनारसी साडी नेसली आहे.
6/10
नुसरत जहाँ यांनी गोल्डन बॉर्डर असणारी लाल रंगाची साडी नेसली आहे.
7/10
लाल बनारसी साडीसोबत नुसरत यांनी केलेला श्रुंगार त्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत करतोय.
8/10
काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले होते.
9/10
नुसरत जहाँ यांच्या फोटोंवर नेहमीच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
10/10
सर्व फोटो नुसरत जहाँ यांच्या (@nusratchirps) इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत.
Sponsored Links by Taboola