Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुचाचा क्लासी अवतार; नव्या लुकमध्ये दिसतेय खास!
Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुच्चा तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
1/9
नुसरत भरुचाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
2/9
नुसरत चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
3/9
नुसरत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा तिचा सिझलिंग लूक लोकांचे लक्ष वेधून घेतो. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
4/9
त्याचबरोबर अभिनेत्रीही काळासोबत अधिक बोल्ड होत आहे. आता पुन्हा एकदा नुसरतच्या स्टाइलने सर्वांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
5/9
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा शरारा ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
6/9
या फोटोशूटसाठी नुसरतने हेवी सीक्वेन्स असलेला चमकदार थ्री लेयर्ड शरारा परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
7/9
यासोबत तिने मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. नुसरतने तिच्या लुकला चमकदार न्यूड मेकअप आणि स्मोकी डोळ्यांनी लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
8/9
या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच सुंदर आणि हॉट दिसत आहे. आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
9/9
नुसरतचे सध्या अनेक प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. लवकरच ही अभिनेत्री 'सेल्फी' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'अकेली' आणि 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'छोरी' या हॉरर चित्रपटाचा सिक्वेल 'छोरी 2' मध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )
Published at : 29 Nov 2022 12:15 PM (IST)