Nushrat Bharucha: नुसरतच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटांतून सिद्ध केले आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. (photo:nushrrattbharuccha/ig)
आता यादरम्यान तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने प्रिंटेड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:nushrrattbharuccha/ig)
नुसरतने तिच्या या लूकचे क्लोज अप फोटो शेअर केले आहेत. येथे सर्वांच्या नजरा अभिनेत्रीच्या स्टायलिश बॅकलेस ब्लाऊजवर टिकल्या आहेत. (photo:nushrrattbharuccha/ig)
तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने आपले केस खुले ठेवले आहेत.(photo:nushrrattbharuccha/ig)
नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'जनहित में जारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)