Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
.(photo:norafatehi/ig)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि स्टायलिश स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. एकीकडे या अभिनेत्रीच्या डान्सची जगभरात चर्चा होत असतानाच दुसरीकडे लोक तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.(photo:norafatehi/ig)
2/6
नोराला अधिकाधिक ऑफर्स येत असतात. दुसरीकडे, अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना रोज पाहायला मिळतो.(photo:norafatehi/ig)
3/6
आता पुन्हा एकदा ती तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये नोरा नेहमीप्रमाणे खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे.(photo:norafatehi/ig)
4/6
यामध्ये तिने पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.(photo:norafatehi/ig)
5/6
हा लूक अधिक ग्लॅमरस बनवण्यासाठी नोराने न्यूड मेकअप केला आहे.(photo:norafatehi/ig)
6/6
नोरा फतेही सध्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मुळे चर्चेत आहे.(photo:norafatehi/ig)
Published at : 07 Jul 2022 12:29 PM (IST)