PHOTO : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा ब्लॅक लूक; पाहा खास फोटो!

(photo:norafatehi/ig)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि स्टायलिश स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. एकीकडे या अभिनेत्रीच्या डान्सची जगभरात चर्चा होत असतानाच दुसरीकडे लोक तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.(photo:norafatehi/ig)
2/6
अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना रोज पाहायला मिळतो.(photo:norafatehi/ig)
3/6
नोराने नुकताच तिचा एक क्लासी लूक शेअर केलाय. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत होती. आता या अवतारातील नोराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo:norafatehi/ig)
4/6
यामध्ये नोरा ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे. तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.(photo:norafatehi/ig)
5/6
लूक पूर्ण करण्यासाठी तिने पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे. हा लूक अधिक ग्लॅमरस बनवण्यासाठी नोराने स्मोकी मेकअप केला आहे.(photo:norafatehi/ig)
6/6
नोरा फतेही सध्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मुळे चर्चेत आहे.(photo:norafatehi/ig)
Sponsored Links by Taboola