Nora Fatehi Photos: नोरा फतेहीचे हे फोटो पाहून चाहत्यांना घाम फुटला, डीप नेक ड्रेसने उडवले होश!
नोरा फतेहीच्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. खासकरून तिच्या लूकमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोराचे लूक सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोरा इंस्टाग्राम प्रेमी आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. (फोटो सौजन्य : norafatehi/इंस्टाग्राम)
नोरा फतेहीने अलीकडेच फिफा वर्ल्ड कप फायनल 2022 मध्ये तिच्या डान्स परफॉर्मन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले.(फोटो क्रेडिट्स: Instagram@norafatehi)
त्यादरम्यान नोराचा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट शूट सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे सध्या खूप व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram@norafatehi)
शेअर केलेल्या फोटोंमध्ये नोरा ब्लू ड्रामाटिक प्लंगिंग नेकलाइन मेटॅलिक ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो क्रेडिट्स: Instagram@norafatehi)
नोरा फतेही अनेकदा तिच्या किलर ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे तिला चांगलंच माहीत आहे.(फोटो क्रेडिट्स: Instagram@norafatehi)
फिफा विश्वचषक 2022 मधील चमकदार कामगिरीमुळे नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. फिफा विश्वचषक 2022 मधील चमकदार कामगिरीमुळे नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram@norafatehi)