Photo : नोरा फतेहीचा स्टायलिश गाऊनमध्ये हॉट लूक
अभिनेत्री नोरा फतेहीने तिचे गाऊनमधमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
nora fatehi
1/10
अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10
गाऊनमधील नोराचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
3/10
नोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
4/10
आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री नोरी फतेही तिच्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.
5/10
स्लीम फिट गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.
6/10
नोरा फतेही आणि अक्षय कुमारचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
7/10
नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
8/10
नोरा तिचा प्रत्येक लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
9/10
या फोटोंमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे.
10/10
या फोटोशूटसाठी नोराने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
Published at : 12 Feb 2023 08:00 PM (IST)