In Pics : बी- टाऊनच्या सौंदर्यवतींचा No Make Up लूक

रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींचं सौंदर्य आणखी उठावदार करतो तो म्हणजे अतिशय कसबीनं केलेला मेकअप. पण, तुम्हाला माहितीये का, या बी टाऊनच्या सौंदर्यवती मेकअपशिवायही तितक्याच सुरेख दिसतात. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री करिना कपूर खानसुद्धा सोशल मीडियावर अनेकदा तिचा नो मेकअप लूक शेअर करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

विना मेकअप, ऐश्वर्या राय तितकीच सुंदर दिसते, जितकी ती मेकअपच्या लुकमध्ये दिसते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री अनुष्का शर्मालाही आजवर अनेकदा विना मेकअपचं पाहिलं गेलं आहे. यामध्ये तिचं सौंदर्य कायमच खुलून आल्याचं दिसलं आहे.(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हि तिच्या गव्हाळ वर्ण आणि सुरेख स्मितहास्यासाठी ओळखली जाते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
नो मेकअप लूक हा हल्लीचा एक ट्रेंडच झाला आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणही मागे नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)