'माझे वडिल नास्तिक आहेत, मी देखील नास्तिक होते, पण सिनेक्षेत्रात आल्यानंतर...', अभिनेत्री नित्या मेननचं वक्तव्य चर्चेत
Nithya Menen : माझे वडिल नास्तिक आहेत, मी देखील नास्तिक होते, पण सिनेक्षेत्रात आल्यानंतर..., अभिनेत्री नित्या मेननचं वक्तव्य चर्चेत
Continues below advertisement
Nithya Menen
Continues below advertisement
1/9
Nithya Menen : नित्या मेनन ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ब्रीद इन टू शॅडोज' आणि 'मॉडर्न लव हैद्राबाद', या दोन वेब सिरीजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
2/9
नित्याचा जन्म 8 एप्रिल 1990 मध्ये बेंगलोर येथे झालाय. तिने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिला सुरुवातीला सिनेक्षेत्रात काम करण्याची इच्छा नव्हती.
3/9
नित्याला अभिनेत्री नाही तर पायलट व्हायचं होतं. 1998 मध्ये तिने बाल कलाकार म्हणून काम सुरु केलं होतं. मला ट्रॅव्हलिंग आवडत असल्यामुळे पायलट बनायचं होतं, असं नित्याने सांगितलं होतं.
4/9
59 सिनेमे करणाऱ्या नित्याने सिनेक्षेत्रातील काम सोडून देण्याचा निर्णय घ्यायची इच्छा होती.
5/9
माझं काम माझ्या व्यक्तीमत्त्वापेक्षा फार वेगळं आहे. मला सामान्य माणूस म्हणून आयुष्य जगायचं होतं.
Continues below advertisement
6/9
मला सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी देवावर विश्वास नव्हता.
7/9
माझे वडिल नास्तिक आहेत, मी देखील नास्तिक होते. मात्र, सिनेक्षेत्रात आल्यानंतर मला वाटू लागलं की, अशी शक्ती आहे, जी आपल्याला मार्ग दाखवते. ती माझ्या कंट्रोलमध्ये नाही.
8/9
नित्या मेननला 2022 मध्ये नॅशनल अवार्ड मिळाला होता.
9/9
तू बुटकी आणि जाडी आहेस, अशा प्रकारच्या नकारात्मक कमेंट्सचा मला सामना करावा लागला असल्याचंही नित्याने सांगितलं होतं.
Published at : 10 Apr 2025 06:37 PM (IST)