Nita Mukesh Ambani Cultural Center : प्रियंका चोप्रा ते सलमान खान; 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी; पाहा फोटो...

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Nita Mukesh Ambani Cultural Center

1/10
करीना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूरचे 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/10
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा तिच्या पतीसह अर्थात निक जोनाससह 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला पोहोचली होती.
3/10
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिहंचा 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यातील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
4/10
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रादेखील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन प्रसंगी एकत्र स्पॉट झाले.
5/10
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान आकर्षक साडी नेसली होती.
6/10
धमकीप्रकरणानंतर सलमान खान पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आला.
7/10
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान वरुण धवण आणि कृती सेननदेखील उपस्थित होती. कृतीच्या लाल रंगाच्या हटके ड्रेसने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
8/10
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान सोनम कपूरने रॉयल लूक केला होता.
9/10
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान हेमा मालिनीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
10/10
ऐश्वर्या राय तिच्या लेकीसह 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला पोहोचली होती.
Sponsored Links by Taboola