Marathi Actress : 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज..., स्विमिंग पूलमधील हॉट फोटोंची चर्चा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील फोटोंची सध्या बरीच चर्चा आहे.

Marathi Actress

1/6
अभिनेत्री निशाणी बोरुले ही स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
2/6
मुरांबा या मालिकेमुळे निशाणी ही घराघरांत पोहचली.
3/6
निशाणी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच फोटो शेअर करत असते.
4/6
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
5/6
निशाणीच्या स्विमिंग पूलमधील हॉट फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6/6
यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
Sponsored Links by Taboola