Photo : निक्की तांबोळीचा पारंपारिक लूक
बीग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीनी तिचे साडी लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
nikki tamboli
1/10
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
2/10
नुकतेच निक्कीने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/10
हे फोटो निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील आहेत.
4/10
निक्कीने साडी नेसून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
5/10
फोटोंमध्ये निक्की लाल डीपनेक मारून ब्लाउजसह हलक्या रंगाची साडी नेसताना दिसली.
6/10
साडीसोबतच निकीने गळ्यात जड दागिनेही घातले आहेत.
7/10
मोकळे केस, हलका मेकअप आणि कपाळावर बिंदीसह अभिनेत्रीने तिचा साडीचा लूक पूर्ण केला आहे.
8/10
फोटो शेअर करताना निकीने कॅप्शनमध्ये हार्ट आयकॉन तयार केला आहे.
9/10
प्रत्येक फोटोत निक्कीची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे.
10/10
निक्की तांबोळी बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये दिसली होती.
Published at : 10 Feb 2023 11:20 PM (IST)