Nikki Tamboli : निक्की तांबोळीचा देसी लूक, बोल्ड अन् क्लासी फोटो व्हायरल
रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नाही, परंतु ती तिच्या नवीन लूकमुळे सोशल मीडियावर दररोज वर्चस्व गाजवते.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
यामध्ये निक्की देसी लूकमध्ये दिसत आहे. शरारा सूटमध्ये निक्की फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे, आणि तसेच तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला अनेक म्युझिक व्हिडिओजच्या ऑफर्स येत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
नुकतेच तिचे रोमँटिक गाणे 'एक हसीना ने' रिलीज झाले आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्की फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे, पण जेव्हाही निक्की पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड लूक एक आणि स्टाइलमुळे लोकांमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)