PHOTO: साडीमध्ये निक्की तांबोळीने शेअर केला बोल्ड लूक; फोटोंनी वाढवला पारा!

निक्की तांबोळी बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक अतिशय धमाकेदार फोटोशूट केले आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/8
अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या स्टायलिश लूकमुळे आणि बोल्डनेसमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
2/8
रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
3/8
मात्र, बिग बॉस या रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. या शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला सातत्याने अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
4/8
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
5/8
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्कीने साडी परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/8
या लूकमध्ये निक्की खरोखरच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
7/8
या लूकमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खास पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
8/8
निक्कीने न्यूड ग्लॉसी मेकअपने तिच्या लुकला पूर्ण केले आहे. यासह तिने केसांची पोनीटेल बनवली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola