Nick Jonas : निक भाऊंना सोलापुरी चादरीची ऊब! सोलापूरच्या चादरीपासून बनवलेला शर्ट घालून फोटोशूट...

Feature_Photo_2

1/7
प्रियांका चोप्राचा पती निक जोनास नवीन नवीन स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतो. (Photo:@NickJonas/IG)
2/7
सध्या प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचे फोटो चर्चेत आहेत. (Photo:@NickJonas/IG)
3/7
सोलापुरातील चाटला शोरूमच्या चादरीपासून तयार करण्यात आलेला शर्ट निक जोनसच्या अंगावर दिसत आहे.(Photo:@NickJonas/IG)
4/7
त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केलेत. झूम करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्यावर SUR म्हणजे सोलापूर आणि चाटला लिहले आहे.(Photo:@NickJonas/IG)
5/7
चाटला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, त्यांनाही कल्पना नाहीये की तिथपर्यंत चदर कशी केली. पण बरेच डिझाईन शिकणारे विद्यार्थी त्यांच्याकडे येत असतात. शिवाय मुंबईचेही ग्राहक आहेत. त्यांच्याद्वारे गेली असावी असा अंदाज आहे (Photo:@NickJonas/IG)
6/7
.अभिनेत्री प्रियंका चोप्रा निक जोनासबरोबर लग्नानंतर अमेरिकेत राहत आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.(Photo:@NickJonas/IG)
7/7
निक आणि प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल मानलं जातं (Photo:@NickJonas/IG)
Sponsored Links by Taboola