PHOTO: काय तो नखरा अन् काय त्या अदा.. निया शर्माच्या लूकवर नेटकरी फिदा!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही त्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या बोल्डनेस आणि स्टाइलची जगभरात चर्चा होते.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा ती स्क्रीनसमोर येते तेव्हा लोक तिच्याकडे बघत राहतात. ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
नियाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
आज तिचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर निया सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये ती तिच्या स्टाईलने लोकांना आश्चर्यचकित करत आहे.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, निया काळ्या रंगाचा एक ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
येथे निया बाल्कनीत खुर्चीवर बसून पोज देताना दिसत आहे. लोकांच्या नजरा मात्र तिच्या परफेक्ट फिगरवर खिळल्या आहेत.(फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)
नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या निया 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :niasharma90/इंस्टाग्राम)