In Pic: पिंक टॉप आणि ब्लॅक मिनी स्कर्टमध्ये Nia Sharma चा कहर, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2023 10:21 PM (IST)

1
Nia Sharma Photos: टीव्ही अभिनेत्री निया शर्माने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या फोटोंमध्ये नियाची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.

3
गुलाबी टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
4
निया शर्मा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दररोज तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
5
निया शर्माने नुकतेच व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिची किलर स्टाईल दिसत आहे.
6
या फोटोंमध्ये निया बॉडी फिटेड पिंक टॉप आणि ब्लॅक मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे.
7
हे फोटो शेअर करताना नियाने लिहिले की, जास्त जवळून पाहू नका नाहीतर प्रेमात पडाल.