PHOTO: निया शर्माचा बोल्ड लूक; फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर!
(photo:niasharma90/ig)
1/6
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा नेहमीच चर्चेत असते.(photo:niasharma90/ig)
2/6
नियाचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (photo:niasharma90/ig)
3/6
निया तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(photo:niasharma90/ig)
4/6
यामध्ये निया काळ्या रंगाचा हाय थाई स्लिट शिमरी लेहेंगा-चोली परिधान करताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि कर्ल करून केस खुले ठेवले आहेत.(photo:niasharma90/ig)
5/6
आता तिचा हा अवतारही चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. काही तासांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (photo:niasharma90/ig)
6/6
दुसरीकडे, नियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, निया शर्माने अद्याप तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. (photo:niasharma90/ig)
Published at : 01 Jun 2022 12:08 PM (IST)