Neetha Shetty : नुकतीच वाईल्ड कार्ड एन्ट्री झालेली नीथा शेट्टी बिगबॉसच्या घराबाहेर

big boss marathi

1/6
बिग बॉस च्या घरात वाईल्ड कार्ड द्वारे आलेली निथा ही हिंदी आणि मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (photo: neethashetty_official/IG)
2/6
बिग बॉसच्या घराचा आज नीथा शेट्टीला निरोप घ्यावा लागला आहे (photo: neethashetty_official/IG)
3/6
अवघे दोन आठवडे नीथा बिग बॉसच्या घराचा भाग बनली (photo: neethashetty_official/IG)
4/6
या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल शनिवारी जय, विशाल, आणि दादूस सेफ झाले होते. (photo: neethashetty_official/IG)
5/6
काल बालदिन असल्याने बिग बॉसच्या घरातदेखील बालदिन साजरा झाला. बालदिनानिमित्त दोन चिमुकल्या सदस्यांनी आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांची भेट घेतली. (photo: neethashetty_official/IG)
6/6
नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले. दरम्यान महेश मांजरेकरांनी सांगितले यंदाच्या आठवड्यातून नीथा शेट्टीला बिग बॉसच्या घरामधून बाहेर जावे लागेल. (photo: neethashetty_official/IG)
Sponsored Links by Taboola