Aarya Ambekar : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम आर्या आंबेकरचा नवा लूक; निळ्या को-ऑर्ड सेटमध्ये दिसतेय ग्लॅमरस!
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.
Continues below advertisement
Aarya Ambekar
Continues below advertisement
1/11
‘सारेगामाप लिटील चॅम्प्स’ या संगीत कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) सध्या याच शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पडली आहे.
2/11
‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.
3/11
आर्या आंबेकर (Aarya Ambekar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. आर्याने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
4/11
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.
5/11
या फोटोशूटसाठी आर्याने निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
Continues below advertisement
6/11
मॅचिंग छत्री घेत आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
7/11
आर्याच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
8/11
आर्याची आजी देखील शास्त्रीय गायिका आहे. आर्या फक्त 2 वर्षांची असतानाच त्यांनी तिची गायन प्रतिभा ओळखली.
9/11
आर्या साडेपाच वर्षांची असताना तिने आईकडून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी संगीताची पहिली परीक्षा दिली.
10/11
आर्याचे वडील समीर आंबेकर हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि आई श्रुती गायिका आहे.
11/11
आर्याने तिच्या आईकडून गाण्याचे प्रशिक्षण घेतले.(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
Published at : 28 Aug 2024 11:06 AM (IST)