PHOTO : हिना खानचा नवा अवतार; अमृताची खास कमेंट, म्हणाली...
हिना खान तिचे सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. (photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना खानने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo:realhinakhan/ig)
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खानने इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. (photo:realhinakhan/ig)
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo:realhinakhan/ig)
विविध फोटोच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. (photo:realhinakhan/ig)
हिनाने यावेळी हा स्पेशल ब्लॅक लूक पोस्ट केलाय. 'Indian television academy awards' साठी तिने हा लूक केला होता. (photo:realhinakhan/ig)
हिना या फोटोंमध्ये खूप कॉन्फिडन्ट दिसत आहे. (photo:realhinakhan/ig)
अमृता खानविलकर, रश्मी देसाई यांनीही या फोटोवर कमेंट केली आहे. 'Oh godddddddd such a stunner you are baby' अशी कमेंट अमृताने केली आहे. (photo:realhinakhan/ig)