माधुरीच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ; फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस!
(photo:madhuridixitnene/ig)
1/6
आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित. (photo:madhuridixitnene/ig)
2/6
अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo:madhuridixitnene/ig)
3/6
माधुरीने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:madhuridixitnene/ig)
4/6
या फोटोंमध्ये माधुरीने सुंदर ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. (photo:madhuridixitnene/ig)
5/6
या लूकमध्ये माधुरी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:madhuridixitnene/ig)
6/6
बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. (photo:madhuridixitnene/ig)
Published at : 05 Mar 2022 01:14 PM (IST)