PHOTO: नेहा पेंडसेच्या लूकवर नेटकरी फिदा

neha

1/6
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. (फोटो : nehhapendse/ig)
2/6
सोशल मीडियाद्वारे नेहा चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. (फोटो : nehhapendse/ig)
3/6
पण सध्या एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो. (फोटो : nehhapendse/ig)
4/6
'Har cheez mai zindagi dhundho, khushiyaan tumhe dhundhate ayengi.' असे कॅप्शन देत नेहाने हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो : nehhapendse/ig)
5/6
या फोटोमधील नेहाच्या बोल्ड अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो : nehhapendse/ig)
6/6
नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. पोलका डॉट ड्रेस मधले तिचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत. (फोटो : nehhapendse/ig)
Sponsored Links by Taboola