In Pics: नेहा पेंडसेचं किलर रुप, मण्यांचा ड्रेस घालून फोटोशूट, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
actress neha pendse : बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे
actress neha pendse
1/10
बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
2/10
सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
3/10
नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे
4/10
तिनं बिग बॉसमध्ये भाग घेतला होता.
5/10
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
6/10
मण्यांचा ड्रेस तिनं घातलाय. हा लुकवरुन चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
7/10
तिने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत.
8/10
या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत.
9/10
एकूणच नेहाची सोशल मीडियावर हवा आहे.
10/10
सर्व फोटो नेहाच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत. (all photo: nehapendse/ig)
Published at : 26 Oct 2022 06:06 PM (IST)
Tags :
Neha Pendse Marathi Actress