PHOTO: बेधडक नेहाच्या ग्लॅमरस अदा; चाहते झाले फिदा!

neha pendse

1/6
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
2/6
सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
3/6
सध्या एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.
4/6
ते कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर निऑन रंगाच्या आऊटफिट्समधले फोटो शेअर केले आहेत.
5/6
‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ या कार्यक्रमांमुळे ती प्रकाशझोतात आली.
6/6
नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. (all photo: nehapendse/ig)
Sponsored Links by Taboola