Nehha Pendse | 'गोरी मेम' नेहा पेंडसेच्या दिलेखेचक अदा, पाहा फोटो
(photo courtesy : @nehhapendse instagram)
1/8
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. (photo courtesy : @nehhapendse instagram)
2/8
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. (photo courtesy : @nehhapendse instagram)
3/8
अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. (photo courtesy : @nehhapendse instagram)
4/8
टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. (photo courtesy : @nehhapendse instagram)
5/8
1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.(photo courtesy : @nehhapendse instagram)
6/8
त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. (photo courtesy : @nehhapendse instagram)
7/8
टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला तिचा प्रियकर शार्दुल सिंह व्यास याच्याशी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार विवाहबंधनात अडकली (photo courtesy : @nehhapendse instagram)
8/8
अभिनेत्री नेहा पेंडसे आता 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत 'गोरी मेम' म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय. (photo courtesy : @nehhapendse instagram)
Published at : 01 Jul 2021 07:57 PM (IST)