Neha Malik : 'उफ तेरी अदा...', नेहा मलिकचा बोल्ड अंदाज, जंपसूटमधील ग्लॅमरस लूक व्हायरल
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
Neha Malik Photos
1/9
नेहा मलिकने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
2/9
या फोटोंमध्ये नेहा ब्लॅक जंपसूटमध्ये फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
3/9
मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा स्टनिंग लूक पूर्ण केला आहे.
4/9
नेहा या फोटोंमध्ये टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
5/9
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
6/9
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.
7/9
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
8/9
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
9/9
नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
Published at : 12 Aug 2022 02:28 PM (IST)
= 9">