Neha Kakkar : ‘लाल छड़ी मैदान खड़ी’, नेहा कक्करचा घायाळ करणारा अंदाज!
Continues below advertisement
Neha Kakkar
Continues below advertisement
1/6
बॉलिवूड गायिका नेहा कक्करने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर करून सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
2/6
या फोटोंमध्ये नेहा कक्कर लाल रंगाच्या साडीत नववधूच्या वेशात दिसत आहे, ज्यावर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.
3/6
सोशल मीडियावर नेहा कक्कर कधी तिचा पारंपारिक लुक, कधी ग्लॅमरस स्टाईल, तर कधी बोल्ड अवतार शेअर करताना दिसते.
4/6
नेहा कक्करच्या या फोटोंवर तिचा पती आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहने कमेंट केली - 'उफ, या जगात तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही असू शकत नाही'.
5/6
फोटोंमध्ये, नेहा कक्कर सैल केस, स्मोकी मेकअप, कपाळावर एक छोटी बिंदी आणि केसांमध्ये लाल गुलाबासह लूक पूर्ण केलेला दिसत आहे.
Continues below advertisement
6/6
नेहा कक्करचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेहा कक्करचा हा लूक तिच्या आगामी 'नाराजगी' या गाण्यातील आहे. (Photo : @ nehakakkar/IG)
Published at : 01 Mar 2022 01:12 PM (IST)