Neha Kakkar Pregnancy: प्रेग्नंसीच्या चर्चांवर काय म्हणाली नेहा?
neha kakkar
1/6
Neha Kakkar Pregnancy: प्रसिद्ध गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) गाण्यांसह तिच्या खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते
2/6
नेहा कक्कर आता जगातल्या टॉप गायिकांच्या रांगेत आलीय. जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहाचा समावेश केला जातो.
3/6
एवढंच नव्हे तर, तिनं गायलेल्या गाण्याला रातोरात मोठी प्रसिद्धी मिळते. नेहा कक्कर नुकतीच तिचा पती रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) एका गाण्यात झळकली होती.
4/6
या गाण्याला तिच्या चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर नेहा कक्करच्या प्रेग्नंसीबाबात अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर नेहा कक्करनं आता मौन सौडलंय.
5/6
नेहानं व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की, नेहाचं वजन वाढल्याचं तिच्या चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर नेहाच्या प्रेग्नसीबाबत चर्चा सुरु झाल्या. 'लाइफ ऑफ कक्कर्स'च्या पहिल्या एपिसोडमध्ये नेहा कक्करनं लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' का सोडलं? हे देखील सांगितलंय.
6/6
या मालिकेदरम्यान नेहानं तिच्या आणि रोहनप्रीत सिंहच्या लग्नाच्या खऱ्या कारणाविषयी लिहिलेला लेख आणि व्हिडिओबद्दल देखील बोललं आहे. तसेच आपण प्रेग्नंट नसल्याचं तिनं उघडपणे सांगितलंय. तसेच तिला लवकरच वजन कमी करायचं असल्याचंही नेहानं सांगितलंय.
Published at : 19 Nov 2021 05:08 PM (IST)