In Pics | नेहा कक्कर - रोहनप्रीत यांची पहिली लोहरी, पाहा फोटोज

1/5
नेहा जवळच्या मैत्रीणीच्या लग्नाला हजेरी लावली. #NehuPreet ki First Lohri!" असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
2/5
त्यांच्या फोटोला चाहत्यांनी भरभरुन लाइक्स दिले
3/5
नेहा आणि रोहनप्रीत यंदाची पहिली लोहरी आहे. पंजाबमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
4/5
नेहाने हा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
5/5
नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत.
Sponsored Links by Taboola