Neha Dhupia Photos: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट; फोटो चर्चेत!
Neha Dhupia Photos: पाहूया बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचे लेटेस्ट फोटो..
(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री नेहा धुपिया ही अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे, तिच्या प्रत्येक शैलीने ती लोकांना प्रेरित करते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
2/10
गरोदरपणात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा लठ्ठपणावर ट्रोल करणाऱ्यांना हुशारीने उत्तर देणे असो, नेहा धुपिया तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
3/10
नेहा ही माजी 'मिस इंडिया' आहे. 2002 मध्ये नेहानं 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती. नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
4/10
नेहानं 1999 मधील राजधानी या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
5/10
फेमिना मिस इंडिया आणि फेमिना मिस इंडिया युनिवर्स या स्पर्धा जिंकल्यानंतर नेहानं मिस युनिवर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील टॉप-10 स्पर्धांच्या यादीत नेहाच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर नेहानं अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
6/10
नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पांढऱ्या आऊटफिट्समध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
7/10
प्रेग्नेंसीनंतर नेहाचा लूक खूप बदलला आहे. तिचं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
8/10
नेहाला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. (फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
9/10
नेहा खूप विचारी आहे. हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
10/10
नेहा धुपिया शेवटची ‘ए थर्सडे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यादरम्यान ती प्रत्यक्षात गरोदर होती.(फोटो सौजन्य:nehadhupia/इंस्टाग्राम)
Published at : 15 Sep 2022 01:43 PM (IST)