Namrata Sambherao : 'आमचं शेतीघर...', निसर्गाच्या सानिध्यात तयार झालं नम्रताचं नवं घर
जयदीप मेढे
Updated at:
03 Jul 2024 05:35 PM (IST)
1
नाच गं घुमा या सिनेमातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यातच आता नम्रताने नुकतच तिच्या सोशल मीडियावर नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
3
यामध्ये नम्रताचा नवरा आणि मुलगाही दिसतोय.
4
या फोटोला नम्रताने कॅप्शन देत म्हटलं की, गणपती बाप्पा मोरया, आमचं शेतीघर.
5
नम्रताने निसर्गाच्या सानिध्यात हे तिचं घर बांधलं आहे.
6
नुकतीच या घराची पूजा देखील नम्रताने केली आहे.