PHOTO: 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशचे नशीब चमकलं; या चित्रपटातून करणार पदार्पण!

करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी तेजस्वी प्रकाश हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)

Sponsored Links by Taboola