Nushrrat Bharuccha : नुसरतचा कातिल लुक , चाहते म्हणाले..

नुसरत भारूचाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. तिचा हा सुंदर अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

Nushrrat Bharuccha

1/7
नुसरत भारूचाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.तिच्या इंस्टाग्रामनर तिने काही खास फोटो शेअर केले आहेत.
2/7
नुसरत तिच्या क्लासी लुकचे फोटो कायम शेअर करत असते.
3/7
नुसरतने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा वनपीस घातला आहे.
4/7
हा लुक पूर्ण करण्याकरता ड्रेसच्या खाली रंगीबेरंगी हिल्स घातल्या आहेत. तर गोल्डन रंगाचे इअररिंग्ज घातले आहेत.
5/7
नुसरतचा हा सुंदर अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
6/7
तिचे हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
7/7
चाहत्यांनी तिच्या फोेटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Sponsored Links by Taboola