Munmun Datta : साडीपासून - लेहेंग्यापर्यंत प्रत्येक स्टाईलमध्ये मुनमुन दिसते कमाल!
(photo:mmoonstar/ig)
1/6
मुनमुन दत्ता किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे हे सर्वांनाच माहीत आहे.(photo:mmoonstar/ig)
2/6
ही सुंदरी केवळ आधुनिकच नाही तर पारंपारिक पोशाखांमध्ये देखील कमाल दिसते.(photo:mmoonstar/ig)
3/6
साडीपासून लेहेंग्यापर्यंत प्रत्येक ड्रेस मध्ये मुनमुन दत्ता छान दिसते.(photo:mmoonstar/ig)
4/6
मुनमुन दत्ताला आधुनिक आणि स्टायलिश पोशाख जास्त आवडतात; त्यामुळे ती बरेचदा आधुनिक कपड्यात दिसते.(photo:mmoonstar/ig)
5/6
मुनमुन जेव्हा जेव्हा पारंपारिक अवतारात दिसली तेव्हा ती अप्रतिम दिसते. बंगाली साडीपासून पारंपारिक लेहेंग्यापर्यंत मुनमुन अनेक लूक शेअर करत असते.(photo:mmoonstar/ig)
6/6
मुनमुन दत्ताच्या या स्टाइलमुळे काही काळापासून तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.(photo:mmoonstar/ig)
Published at : 14 Apr 2022 01:16 PM (IST)