Munmun Dutta Unknown Facts: पहिल्या ऑडिशनमध्ये मुनमुन दत्ता केली 'ही' चूक, वाचा किस्सा!
तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बबिता जी आज लोकांच्या हृदयावर राज्य करते. मुनमुन दत्ताची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. (फोटो- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.मुनमुन दत्ताशी संबंधित एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुनमुन तिच्या पहिल्या ऑडिशनमध्ये खुप गडबडली होती. ती खूप घाबरली होती कारण तिच्या आजूबाजूला बरेच लोक होते. ज्यांना पाहून तिचा आत्मविश्वास उडाला तसंच तिला ऑडिशन्सची फारशी माहितीही नव्हती. (फोटो - सोशल मीडिया)
हे एका जाहिरातीचे ऑडिशन होते ज्यासाठी ती पहिल्यांदाच ऑडिशन देणार होती पण घाबरून सर्व काही बिघडले आणि त्यात तिची निवडही होऊ शकली नाही. एका मुलाखतीत मुनमुननेच हा किस्सा सांगितला आहे.(फोटो- सोशल मीडिया)
सध्या मुनमुन शोमध्ये दिसत नाही. शोचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर केले जात आहे.बबिता जी बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसली नाही आणि चाहते तिला खूप मिस करत आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
या सगळ्याशिवाय मुनमुन दत्ता तिच्या तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील अभिनेता राज अनादकतसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळेही खूप चर्चेत होती.(फोटो - सोशल मीडिया)