Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताची थायलंड सफर; पाहा फोटो!
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते. बबिता जीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
शोमध्ये मुनमुन ग्लॅमरस दिसते पण खऱ्या आयुष्यातही ती तितकीच जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री आहे. ती टीव्हीच्या सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
मुनमुन अनेकदा तिच्या लूकचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वेस्टर्न ड्रेसमध्ये ती अप्रतिम दिसते. (फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
मुनमुन सध्या थायलंड सफर करतीये, तिथे ती सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे, त्याचे अनेक फोटो मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
मुनमुनने 2005 मध्ये मनोरंजन विश्वात प्रवेश केला. तिचा सुरुवातीचा प्रवासही खूप खडतर होता पण मुनमुनने हार मानली नाही. ती 14 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)