मुंबईच्या राणीबागेतून गुड न्यूज; शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने दिला एका मादी बछड्याला जन्म!
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 02:32 PM (IST)
1
मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिलाय.
3
फेब्रुवारी 2020 मध्ये वाघाची ही जोडी भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आली होती.
4
राणीबागेत तब्ब्ल 14 वर्षानंतर वाघाचा जन्म झाला आहे.
5
2006 मध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबाद वरुन आणण्यात आली होती.
6
या जोडीतील शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. तर, करीश्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला आहे.