Aryan Khan: क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक ते जामीनावर सुटका; आर्यन खानचा तुरूंगवास संपला
Aryan Khan
1/8
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानची आज जामीनावर सुटका झाली आहे.
2/8
आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आर्यनला घेण्यासाठी आला होता.
3/8
आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं होते.
4/8
आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली.
5/8
आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी आर्यनचा तुरुंगवास संपला.
6/8
शाहरूखच्या 'मन्नत' या बंगल्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली.
7/8
मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे.
8/8
आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बाहेर जमलेलेल लोक घोषणा देत होते.
Published at : 30 Oct 2021 01:25 PM (IST)