PHOTO: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचं नवं मराठमोळं फोटोशूट; पाहाचं!
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.
नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशांपडेनं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
निळ्या कलरची साडी, नाकात नथ आणि मोत्यांचे दागिने अशा लूकमधील फोटो मृण्मयीनं शेअर केले आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीनं शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (Mrunmayee Deshpande/instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो मृण्मयी सोशल मीडियावर शेअर करते. (Mrunmayee Deshpande/instagram)
मृण्मयीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. (Mrunmayee Deshpande/instagram)